#महाभारती
आटपाट नगर होतं, तिथं एक राणी राज्य करत होती...
तिला दोन मुलं...
राज्य तसं मोठ्ठं, एकेकाळी सोन्याचा धूर निघणारं... पण लोकं मुळातच सज्जन, पापभिरू...
तर अशा या राज्याच्या राणीचा मुलगा, जो की गादीचा वारस, तो परगावी शिकायला होता.
आता हे राज्य तसंही बर्याच हितशत्रूंच्या डोळ्यात खुपत होतं.. तस्मात् इथल्या गरीब बिच्चार्या लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे राज्य धूळीला मिळवून इथल्या लोकांना आपल्याकडे ओढून घ्यायची योजना शत्रूंनी आखली.
नी त्या योजने द्वारे, त्या परगावी शिकायला असलेल्या राजपुत्राला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो राजकुमार ज्या खानावळीत जेवायला जायचा, तिथेच एका सुंदर वारांगनापुत्रीची वाढपिण/दासी म्हणून योजना करण्यात आली..
यथावकाश त्या वारांगनापुत्रीने त्या राजकुमाराला स्वतःच्या मुठीत घेतलं. नी राजकुमारानं तिच्याशी लग्न करायचा ध्यास घेतला.
राणी मोठी जहांबाज, तिनं आधी ह्या लग्नाला विरोध केला खरा... पण पुढे पुत्रहट्टापुढे तिचं काई चाललं नाही. आणि त्या वारांगनापुत्री रूपी शत्रूंच्या हेरानं राज्यात प्रवेश केला.
होता होता राणी गेली...
तिच्या मागून हा राजकुमार सम्राट बनला खरा, पण खरा राजकारभार ही शत्रूची हेरच चालवायची. राज्य आणि इथल्या लोकांना खिळखिळं करण्यासाठी परगावच्या साधुसंतांची आयात, राज्याच्या सैन्यदलांचं खच्चीकरण वगैरे सुरू झालं...
राजाला जसा तिचा डाव कळला, तसं त्यानं विरोध केलान, पण बोलून चालून ती शत्रूचीच हेर.. तिनं बिनबोभाट राजाचा काटा काढला...
हळूहळू राज्यातल्या सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली...
इथली जनता ही बिच्चारी भोळी...
त्यांनीही तिच्यावर विश्वास टाकला डोळे झाकून...
मग तिनं देशाच्या शत्रूंच्या इशार्यावरून गलिच्छ राजकारण करत राज्यच उद्ध्वस्त करायला घेतलं...
मंत्रीमंडळ्यातल्या जुन्या जाणत्या राज्यप्रेमी लोकांना सत्तावर्तुळाबाहेर काढलं जाऊ लागलं.. आणि तिथे चोर, दरोडेखोर, भाट अशांची वर्णी लागायला लागली.
जनता सगळं पाहात होती...
त्यातली काही जणं तेव्हाच जागी झाली होती... त्यांनीच प्रयत्न करून
मधे एकदा परिवर्तन घडवून एका देवमाणसाला इथली सत्तासुत्र दिली... त्यानंही त्या संधीचं सोनं केलं...
पण कुणाची दृष्ट लागली काय माहीत,
देशातील बहुतांश जनता खोटेपणाला भुलली आणि पुन्हा एकदा त्याच वारांगनापुत्रीच्या हाती सत्तासुत्र गेली आणि परगावची असल्यानं 'थेट राज्ञीपद' मिळणार नाही हे कळल्यानं तिनं एका बाहुलीच्या रूपात इथला कारभार करायला सुरवात केली....
त्या राजवटीत नुस्ता सगळीकडे लूट, भ्रष्टाचार बोकाळला...
आणि मग सुरू झाला त्या शत्रूंचा नंगानाच...
मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खात ती राज्ञी नी तिची पिलावळ अक्षरशः राज्याचे लचके तोडू लागले...
इकडे राणीचा, डोक्याने जरासा अधु आणि त्यामुळेच परकीय शत्रूंच्या हातातलं बाहुलं बनायला उत्तम असा धाकटा मुलगा एवहाना वयात आला....
रोज उठून नवे नवे तारे तोडू लागला...
आपल्या भावी राजाची ही तर्हा आणि रोजच्या रोज उघडकीला येणार्या राणीच्या पिलावळीच्या चोर्या, ह्यामुळे जनता अगदी कासावीस झाली....
शेवटी काही काळापुर्वी जनतेनं निर्धार करून त्या दुष्ट, शत्रूहेर वारांगनापुत्रीला पदभ्रष्ट केलं आणि आपल्यातल्याच एका कर्तबगार माणसाला आपला सेवक म्हणून नेमलं.
तो ही माणूस जनतेचा विश्वास सार्थ ठरवत राज्याच्या उद्धाराची कामं करू लागला. आल्याआल्या त्यानं
राज्याला लुटणार्या मंडळींची खबर घ्यायला सुरवात केली, राज्यभरात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम सुरू केले , सैन्याला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला लागला.
राज्यातल्या लोकांना रोजगार मिळावा ह्यासाठी राज्यात नवनवे व्यवसाय उभारणे , शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा ह्यासाठी कायदा , राज्यातल्या माताभगिनींचा त्रास कमी करण्यासाठी विविध योजना ह्या सर्वांयोगे त्यानं दूरगामी फायदा देणारे जनतेच्या भल्याचे अनेक प्रकल्प हाती घेतले.
चोरी आणि लूटीवर आळा घालण्यासाठी केलेल्या त्याच्या योजनांमुळे राणीच्या पिलावळीचं पितळ उघडं पडून बरेच चोर राज्याबाहेर पडू लागले. त्यांनाही पकडण्यासाठी जाळं घातलं गेलं.
एवढंच काय, ती वारांगनापुत्री आणि तिचा तो अर्धवट लेक दोघं स्वतःही एका चोरीच्या प्रकरणात अडकले.
आणि सुरू झाली अटीतटीची लढाई....
त्या सेवकावर, त्याच्या सहकार्यांवर ती वारांगना, तिची पिलावळ आणि तिचा तो अर्धवट लेक रोजच्यारोज वाट्टेल तसे आरोप करू लागले....
वर्षानुवर्षांच्या गुलामीनं आणि चोरीच्या धंद्यात पिढीजात थोडाथोडका हिस्सा असल्यानं आंधळे झालेले काही गुलाम अजूनही त्या राज्यद्रोही राणीची भलामण करीत होते.
पण जनता आता सुज्ञ झाली होती....
ती योग्य तो निर्णय घेणार होती......
----
ही गोष्ट आज' वर येऊन थांबल्ये....
इथून पुढे ती काय वळण घेईल आणि राज्याचं काय होईल हे त्या राज्यातल्या सुज्ञ जनतेच्या हातात आहे...

No comments:
Post a Comment