आमच्या पुरोगामी शेजारणीचं आत्मचिंतन..!
=============
माझ्या घरात मला काळं कुत्रं विचारत नाही.. उलट माझ्या विदुषकी चाळ्यांमुळे मला पाहाताच घरचे लोक सोटा घेउन मला हाणायला धावतात. म्हणुन मी शेजा-याच्या घरी जाउन माझे "पुरोगामी, धर्मनिरपेक्श" वगैरे विदुषकी चाळे करु लागले.. बाकी आमच्या शेजा-यांकडे मजाच आहे सगळी. तिथे माझ्यासारख्या विदुषकांना डोक्यावर घेउन नाचतात. माझे चाळे सुद्धा थोडे दिवस डोक्यावर घेतले त्या लोकांनी.. पण मग थोडे दिवसानी अजुन पाच-दहा विदुषक सापडल्यावर माझ्याकडं कुणी पाहीनासं झालं हो..
त्यात माझ्या घरच्यांनीही मला तंबी दिली , " बायो, शेजा-याच्या घरी राहुन जरी थेरं करत असशील तरी आम्ही तिकडं येउन हाणु ".. नी शेजारघरचे नवधनी तर माझ्या चाळ्यांकडं लक्षही देत नाहीत.. आता काय करावं बरं?
चला, आता इथुनही दुगाण्या झाडत प्रस्थान ठेवावं. जो सा-या गावाचा फौजदार, त्या 'उस' (पक्षी: US) पाटलाच्या परसात नांदावं. फौजदाराघरी येउन मला हाणायची कुणाची हिम्मत आहे?
========
"आत्ताची वेळ" कडुन आत्ताच्याच वेळी हाती आलेल्या बातमी नुसार
"I'll return to India, When feel Safe" अश्या टिवटिवाटी दुगाण्या झाडत ही आमची विदुषकी शेजारीण "ऊस"पाटलाच्या परसाकडं चालती झालेली आहे. नी तिच्या जाण्यामुळं जगबुडी आल्याच्या थाटात आमच्या भाडखाऊ मिडीया मधे मातम सुरु झालं आहे..!
No comments:
Post a Comment